शाळेत काय माहित, हे शेंबडं पोरगं पुढं जाऊन डॉक्टर होईल... कुणाला वाटलं होतं तो चड्डीची शिलाई असलेला उद्या इंजिनिअर होईल... मी दोन्ही हात सोडून सायकल चालवणाऱ्या झिपऱ्यावर भाळले... थोडे थांबायला पाहिजे होतं, हे जरा उशिरानेच कळून चुकले...
~ अरुण भऊड
No comments:
Post a Comment