तो थोडं काही झाले कि माझ्याकडे येतो... कधी घरचा, कधी बाहेरचा मॅटर असतो... चल एक एक बिअर घेऊ म्हणत बार मधे नेतो... घरी जाताना नव्या कवितेचा विषय देऊन जातो...
~ अरुण भऊड
No comments:
Post a Comment