कितीतरी वर्षांनंतर... पोस्टाने एक पत्र पाठवले तिला. त्यात पाठवला... माझा मोबाईल खिशातला. ज्यात लिहिला होता... मजकूर माझ्या मनातला. जीवाला नुसता घोर लागून राहिला, तिचा reply मिळायला... ??? 😊
No comments:
Post a Comment