रात्री गप्पा रंगत गेल्या सकाळी उशिरानेच उठलो... लवकर आंघोळ करून ऑफिसला जाऊ म्हणत हातात ब्रश घेतला... कळलेच नाही माझी नजर चुकवून रूममेट कधी आत शिरला... वेळेत ऑफिसात जाण्याची आशाच सोडून बसलो... ब्रश हातात तसाच अन कवितेला भेटलो...
No comments:
Post a Comment